Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसं काढायचं? शासन आदेश जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती
Kunbi Certificate: मराठा समाजाने आरक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आंदोलनाने मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मदत होत आहे. मराठ्यांच्या या आंदोलनाला …