मोठी बातमी! वीज दरात झाली कपात; किती रुपयांनी झाली कपात जाणून घ्या सविस्तर माहिती


Electricity Bill News | महागाई, वाढती जीवनशैलीची किंमत आणि रोजचं वीज बिल त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी तडजोड करावी लागत आहे. परंतु आता याच नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. राज्यातील फडणवीस सरकारनं पावसाळी अधिवेशनामध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेत, सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. 100 युनिट पर्यंत विज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी वीज दरात तब्बल 26 टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. हे फक्त निर्णय नाही, तर राज्यातील 70% कुटुंबासाठी थेट घर खर्चातील मोठी बचत ठरणार आहे. Electricity Bill News

अलीकडेची वीज दरा बाबत महावितरण कडून मोठ्या प्रमाणामध्ये ओरड सुरू होती. आता सर्वसामान्यांचे ऐकून न घेता दरवाढ लागू केली जात असल्याची टीका सभागृहात झाली. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हे मुद्दे उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट विधानसभा मध्ये आव्हान दिलय यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली वीजदर कपात केली जाईल आणि ती सर्वसामान्य जनतेला दिल्यास देणारी ठरेल.

सरकारचा मोठा निर्णय काय?

सरकारने यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांच्या विज दरात 26% कपात केली जाणार आहे. या श्रेणीतील कोणतेही भाववाढ होणार नाही, राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. सर्व श्रेणीतील टेरिफ कपात, घरगुती ग्राहकांसाठी त्रुटी सुधारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पष्ट केले आहे की, महावितरणच्या चुकीच्या आकडेमोडीमुळे अनेक घरगुती ग्राहकांना सवलत मिळत नव्हती, तर एका स्टील कंपनीला तब्बल 200 कोटींची सवलत मिळाली होती. हे चित्र आता सरकारने सुधारण्याच ठरवला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील दोन कोटी 80 लाख वीज ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे यामध्ये ठाणे, मुलुंड, नवी मुंबई, भांडुप ते ग्रामीण महाराष्ट्राचा समावेश आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना पण घरगुती ग्राहकांना यंदा खराखुरा गिफ्ट.

सामान्य कुटुंबावरचा भार कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे वीजदर वाढ न करता जनतेला आम्ही दिल्यास दिलेला आहे आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी पष्ट केलं आहे.

हे पण वाचा | हा व्यवसाय सुरू करून तुम्ही वर्षाला मिळू शकता 7 लाख रुपये, नोकरीपेक्षा जास्त कमाई

(अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करत चला)

रिपोर्ट : महाराष्ट्र बातमी टीम

Leave a Comment

error: Content is protected !!