Gold Price Today : लग्नसराई संपली आणि आता सणासुदीचे दिवस सुरू होणार, या काळात जर तुम्ही शुभ मुहूर्ता वरती सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी नवीन दर काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आज आपल्याला सराफ बाजारातून एक मोठी बातमी मिळाली आहे ज्यामध्ये सोन्याचे दर घसरलेले आहेत. नवीन दर काय आहेत व किती रुपयांनी दर कमी आहेत हे आपण जाणून घेण्याचे पयत्न करूया. Gold Price Today
सोन्याचे दर घसरतात नागरिकांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा
सध्या सराफ बाजारामध्ये आपण पाहिले की, भावामध्ये दररोज चढउतार सुरू आहे त्यामुळे सोने कधी खरेदी करावे असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे आज सोने खरेदी केले उद्या दर कमी झाले तर आणि आज सोने कमी झाले उद्या आणखी कमी होतील आणि डबल दर वाढले तर आपल्याला फायदा होईल असा प्रश्न सध्या मनामध्ये उपस्थित होत आहे. सोन्याच्या किमती आणि घटकांवरती अवलंबून आहेत जागतिक बाजार डॉलर रुपया विनमय दर, इनपुट ड्युटी आणि स्थानिक मागणी यामुळे दरात चढ-उतार दिसून येतो. सध्या स्थानिक मागणीमुळे दरात चढ-उतार दिसून येत आहे त्यामुळे दागिने खरेदी करताना दराची अचूक माहिती घेणे खूप आवश्यक आहे आज नवीन दर काय आहे त्याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
हे पण वाचा | ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचा दर कोसळला! नवीन दर पहा
आता पाहूया, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:
24 कॅरेट सोन्याचे दर
राज्याची राजधानी मुंबई येथे आज 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर सारखाच दर पुणे, नागपूर, कोल्हापूर या शहरांमध्ये पाहायला मिळत आहे आणि जळगाव आणि ठाणे शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 98 हजार 950 रुपये इतका आहे.
22 कॅरेट सोन्याचा दर राजधानी मुंबई येथे ९०७०० रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर पुणे नागपूर कोल्हापूर मध्ये सारखाच दर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जळगाव आणि ठाण्यामध्ये प्रति दहा ग्रॅम दर 900700 इतका आहे.
Disclaimer: वरील सोन्याचे दर हे अंदाजे दिलेले आहेत याबाबत आम्ही कुठलाही दाव करत नाही त्यामुळे अचूक जर जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक सराफ दुकानदाराशी संपर्क साधा.