Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठा बदल; नवीन दर एकदा जाणून तर घ्या


Gold Price Today | लग्नसराई संपली असले तरी सोन्याचे दर काय कमी होत नाहीत दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये देखील अस्थिरता निर्माण झाली आहे. पण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन सोन्याचे दर काय आहेत हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर आज जाणून घेऊया नवीन सोन्याचा दर.

बाजारातून एक आपल्या नवीन अपडेट हाती आली आहे. 22 जून 2025 रोजी सोन्याच्या भावात पुन्हा या मोठी वाढ झाली असून 24 कॅरेट करून पुन्हा लाखाच्या वर गेला आहे. Gold Price Today

कोल्हापूर, पुणे, मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 750 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 92 हजार 350 आणि १८ कॅरेट सोन्याचा दर 75000 च्या घरात आहे. दररोज या चढउतारांमुळे सामान्य खरीपदारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे सोन कधी खरेदी करावं आम्ही घेतलं तर भाव कमी होतील अशामुळे एक मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत सतत बदल होत होत्या. 12 जूनला सोन 99,000 च्या खाली आले होते, पण 13 जून पासून किमती झपाट्यान वाढ होऊ लागली. एका दिवसातच एक लाखांच्या पलीकडे गेल्या आणि 22 जूनला तो 1 लाख 1680 रुपये इतका झाला आहे.

20 जूनला किमतीत काहीशी घसरण झाली होती पण लगेच 21 जूनला पुन्हा 24 कॅरेट सोना 270 रुपयांनी वाढ झाले. आणि आता 22 जूनला भावपूर्ण १ लाखांच्या वर पोहोचल्याने ग्राहकांनी थांबवलं पाहिजे की खरेदी करावी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

विशेष म्हणजे नाशिक, लातूर, वसई विरार सारख्या शहरांमध्ये किमती जवळपास तशाच आहेत. तिथे 24 कॅरेट सोना एक लाख 770 रुपये तर 22 कॅरेट 92 हजार 380 रुपये दराने मिळते. सोना खरेदी करायचे असेल तर आता खर्च अधिक होणार हे नक्की.

(Disclaimer: वर दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे. योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

Leave a Comment

error: Content is protected !!