श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सोने-चांदीचा भावात मोठी घसरण! जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर


Gold Price Today: श्रावण महिना सुरू आहे आणि सणासुदीचे दिवस जवळ आले असल्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी दिसत आहे. अशातच श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. अनमोल धातूच्या किमतीमधील ही घसरण ग्राहकांना दिलासा देणारी ठरत आहे. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यामुळे अनेक जण सोने खरेदीचा विचार पुढे ढकलत होते. पण आज सोन्याच्या दरात झालेली घसरण सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी उत्तम संधी निर्माण करत आहे.

आजचे सोन्याचे दर

आजच्या ऑगस्ट 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज दहा ग्रॅम सोने सुमारे शंभर रुपयांनी घसरले आहे. Gold Price Today

  • आज 24 कॅरेट सोन्याचा दर 99 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम च्या आसपास आहे.
  • आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 91 हजार 400 रुपये एवढा आहे.

हे पण वाचा| लाडकी बहीण योजनेच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली! पण ऑगस्टचे ₹1500 कधी मिळणार?

प्रमुख शहरातील सोन्याचे दर

  • दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 99 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 91 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
  • मुंबई आणि कोलकत्ता या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 99760 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 91 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.
  • नोएडा आणि गाझियाबाद या शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिज्ञा 91 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 9900 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा आहे.

चांदीच्या किमतीत घसरण

सोन्याच्या किमती सोबतच चांदीच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. आज चार ऑगस्ट 2025 रोजी चांदीची किंमत प्रति किलो एक लाख 12 हजार 900 रुपये एवढी झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा जर खूपच कमी झाला आहे. तुम्ही देखील श्रावण सणानिमित्त किंवा इतर कोणत्याही सणानिमित्त दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम वेळ ठरू शकतो. पण कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी किंवा नवीन खरेदी करण्यापूर्वी सोन्याच्या दराबद्दल अधिक माहिती जाणून घेणे फायद्याचे ठरू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!