Gold Rate : जर तुम्ही देखील, लग्न समारंभ निमित्त किंवा सणासुदीनिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशावरती परिणाम होणार आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्याच्या चेहऱ्यावरती एक निराशा पसरली आहे. फक्त चार दिवसात सोन्याचा दर दोन हजाराने वाढला तर चांदी चार हजार रुपयांनी वाढली. त्यामुळे आता सोने खरेदी करावं का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. Gold Rate
20 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 946 होता. तर चांदीचा दर एक लाख 11 हजार 194 रुपये प्रति किलो होता. पण अवघ्या काही दिवसातच सोन्याच्या दरात जवळपास 1938 रुपयांची उसळी घेऊन तो एक लाख 884 वर पोहोचला. चांदी तर दुप्पट थेट एक लाख पंधरा हजार आठशे सत्तर रुपये वर गेली.
वेगवेगळ्या कॅरेट चे नवे दर
24 कॅरेट सोन: एक लाख 884 कृपया आहे तर 23कॅरेट सोन एक लाख 423 रुपये आहे आणि 22 कॅरेट सोन 92 हजार 410 रुपये आहे. तसेच अठरा कॅरेट सोन 75 हजार 663 रुपये आहे आणि 14 कॅरेट सोन 59 हजार सतरा रुपये आहे.
जगातली राजकीय अस्थिरता, आर्थिक ताण तणाव या सगळ्या घडामोडीमुळे लोक सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळत आहे. गुंतवणूकदाराच्या वाढलेल्या मागणीमुळे हे दर वाढ चाललेले आहेत.
या वर्षभरामध्ये सोन्याने तब्बल 25,114 ची उसळी घेतली. तर चांदीचा दर एक किलो साठी जवळपास 29,853 वाढलाय. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा दर एका तोळ्यासाठी ₹75,740 होता, तर चांदीचा किलो दर फक्त ₹86,017 होता. म्हणजे बघता बघता गुंतवणुकीतन बसलेल्यांना प्रचंड फायदा झालाय.
जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि दर ऐकून तुमच्या सगळ्यांच्या हात थोडे मागे सरकले असतील तर ते खाली येते हे बघा आणि खाली दर आले असेल तर लगेच घ्या.
(Disclaimer: वरील दिलेल्या आहेत योग्य दर्जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर