Gold Rate Today | सोन खरेदी करायचं मनामध्ये विचार असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलेला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. परंतु आज सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे, नेमकं किती घसरण नोंदवली आहे व तुम्ही सोने खरेदी खरच करू शकता का याची आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Gold Rate Today
गेलं काही महिन्यांमध्ये जागतिक बाजारात आर्थिक अनिश्चितेमुळे सोन्याच्या दरात जोरदार चढउतार सुरू होताना पाहायला मिळत आहेत. मात्र भारतामध्ये सणासुदीचा हंगामात सुरू होणार आहे, आणि यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमी वरती काही तज्ञ म्हणतात की सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाले असल्यास तुम्ही नक्की सोने खरेदी करण्याचा विचार करा. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 150 ते 200 रुपये पर्यंत घसरण झाली आहे.
ही घसरण महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्यांना एक मोठा दिलासादायक ठरत आहे. विशेषता लग्नसराईच्या किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तरी संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर (Gold rates in major cities of Maharashtra)
कोल्हापूर, ठाणे, नागपूर, मुंबई, पुणे, जळगाव मध्ये १८ कॅरेट सोन्याची किंमत ७४८३० रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,450 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,770 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
नाशिक, लातूर, विरार, भिवंडी मध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत ७४८६० रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 480 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 800 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
घसरणी मागचे कारण काय?
सोन्याच्या दारातील घसरण काही तांत्रिक कारणामुळे झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील डॉलरची स्थिती मजबूत होणे, व्याजदराबाबत केंद्र सरकारने रिझर्व बँकेच्या धोरणाची वाट पाहणे, आणि काही ठिकाणी सोन्याची मागणी घटना या कारणामुळे आजच्या काळात घसरण्याचे ट्रेंड तयार झाला.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी?
आज झालेल्या घसरणी मुळे ग्राहकांना कमी दर असून खरेदी करता येणार आहे हे स्पष्ट झालेला आहे. लग्नात किंवा दागिने बनवण्यासाठी सोनं घेणं या काळात तुम्हाला महत्त्वाचा ठरेल परंतु पुढील काही दिवस हा काळ योग्य ठरू शकतो. कारण पावसाळा हंगाम संपल्यानंतर सणासुदीचा काळ सुरू होत असतो आणि त्यावेळेस दर पुन्हा वाढू शकतात.
गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ?
गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं नेहमीच सुरक्षित पर्याय म्हणून मानलं जातं. मात्र, दर घसरल्यामुळे सध्याच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थोडी घट झाली असेल. पण हे लक्षात घ्या की सोन्याची दीर्घकालीन मूल्य टिकून राहणार आहे आणि ही घसरण काही काळापूर्ती मर्यादित असू शकते.
(Disclaimer: वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत. योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे 10 ग्राम सोन्याचे दर