Gold Rate Today: आज अचानक सोन्याचे दर घसरले! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा इथे क्लिक करून

Gold Rate Today: भारतीय सोन्याच्या बाजारात आज मोठी उलटफेर झाली आहे. कालपर्यंत सातत्याने वाढ होत असणाऱ्या सोन्याच्या भावात अचानक मोठी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 1 लाख 11 हजार 60 रुपये एवढी झाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना या बदलामुळे मोठा फायदा होत आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्राम 1 लाख 1 हजार 800 रुपये एवढा झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 83 हजार 290 प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. मात्र या किमतीत जीएसटी मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात त्यामुळे दागिने खरेदी करताना या किमतीत किंचित वाढ होऊ शकते.

प्रमुख शहरानुसार सोन्याचे दर

सोन्याचे दर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे असतात. आपण वेगवेगळ्या शहरानुसार 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊया.

हे पण वाचा| पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? जाणून घ्या नवीन अपडेट

  • दिल्ली: 1,11,210 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • मुंबई: 1,11,060 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • चेन्नई: 1,11,380 रुपये प्रति 10 ग्रॅम

दक्षिण भारतामध्ये सणासुदीमुळे सोन्याची मागणी अधिक असल्यामुळे या भागात सोन्याचे दर जास्त असल्याचे दिसत आहे. सोन्याचे दर अनेक वेळा वाढतात तर कधी घसरतात यामागे नेमकं काय कारण असतं याबद्दल जाणून घेऊया. अमेरिकन फेडरल रिझर्व चे व्याजदर निर्माण, रुपया डॉलर विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, भारतातील सणासुदीमुळे वाढती मागणी या सर्व कारणांमुळे सोन्याच्या किमतीत चढउतार होत असतो. Gold Rate Today

सोनू नियमित महागाई विरोधातील सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अनेक जण गुंतवणुकीसाठी सोन्याचा वापर करतात तर अनेकजण सोन्याचे दागिने बनवण्यासाठी देखील याचा वापर करतात. दिवाळी दसऱ्यानिमित्त सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे सोन्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हाच सुवर्ण काळ आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!