Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत मोठा बदल; खरेदीसाठी बाजारात गर्दी, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत


Gold-Silver Price: सोन्याचे दर मागील काही दिवसापासून सातत्याने बदलत आहेत. बाजारात सोन्याचा दर वाढत असल्यामुळे सर्वसामान्यच्या खिशाला मोठा चटका बसला आहे. गुंतवणूक दराने सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचा भाव लग्नाला भिडल्याने सामान्य कुटुंबाच्या बजेटला मोठा फटका बसला आहे. अशातच जीएसटी परिषद च्या 96 व्या बैठकीनंतर सोन्या चांदीच्या बाजारभावात मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. आज 5 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याच्या दरात अचानक मोठा बदल झाला आहे.

आजचे सोन्या-चांदीचे दर

  • 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने: 1,07,240 रुपये
  • 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने: 98,303 रुपये
  • 1 किलो चांदी: 1,24,480 रुपये
  • 10 ग्रॅम चांदी: 1,255 रुपये

Disclaimer: वरील दिलेले सोन्याचे दर जीएसटी टीडीएस आणि मेकिंग चार्जेस शिवाय दिलेले आहेत. प्रत्यक्षात सोने खरेदी करताना सोन्याच्या किमतीत थोडा बदल होऊ शकतो.

शहरानुसार सोन्याचे दर

मुंबई—

  • 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 98,120 रुपये
  • 24 कॅरेट 10 ग्राम सोने: 1,07,040 रुपये

पुणे—

  • 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 98,120 रुपये
  • 24 कॅरेट 10 ग्राम सोने: 1,07,040 रुपये

हे पण वाचा| सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव

नागपूर—

  • 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 98,120 रुपये
  • 24 कॅरेट 10 ग्राम सोने: 1,07,040 रुपये

नाशिक—

  • 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने: 98,120 रुपये
  • 24 कॅरेट 10 ग्राम सोने: 1,07,040 रुपये

22 आणि 24 कॅरेट सोन्यात काय फरक असतो?

अनेक वेळा सोने खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर ग्राहकांना प्रश्न पडतो 22 कॅरेट सोने खरेदी करावी का 24 कॅरेट सोने खरेदी करावे? अशावेळी या मध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. 24 कॅरेट सोने जवळपास 99.9% शुद्ध मानले जाते. 24 कॅरेट सोन्याचा वापर जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी केला जातो. या सोन्यापासून दागिने तयार केले जात नाहीत. 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध मानले जाते. उरलेले नऊ टक्के यामध्ये तांबे जस्त चांदी यासारख्या धातूंचा समावेश असतो. त्यामुळे हे सोने मजबूत होते आणि दागिने बनवण्यासाठी योग्य ठरते. याचमुळे दागिने खरेदी करणारे मोठ्या प्रमाणात 22 कॅरेट सोन्याची खरेदी करतात.

भविष्यात सोन्याचे दर वाढणार का घसरणार?

सोन्याचे दर जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेवर अवलंबून असतात. त्याचबरोबर डॉलर रुपया दरातील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे देखील सोन्याची किंमत बदलत असते. जीएसटी परिषदेत घेतलेले निर्णयही या दरावर परिणाम करू शकतात. गेल्या काही दिवसापासून ज्याप्रमाणे सोन्याचे दर वाढत आहेत. ते पाहिलं तर आज सोन्याची किमतीत झालेली घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे. पण लग्नसराईचा हंगाम जवळ आल्यामुळे सोन्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Gold-Silver Price

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोने हे केवळ दागिने बनवण्यासाठीच नाहीतर अनेक भारतीयांसाठी भावना परंपरा आणि सुरक्षित गुंतवणुकीचा प्रत्येक देखील आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असतं की मुलींच्या लग्नात सोन्याचे दागिने आवश्यक आहेत. पण वाढत्या महागाईमुळे अनेक घराचे बचत यामुळे बिघडत आहे. त्यामुळे आजचे भाव जाणून घेणे योग्य वेळ साधून खरेदी करणे आणि स्थानिक ज्वेलर्स संपर्क ठेवणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!