महत्त्वाची बातमी ! राज्यावरती आज मोठे संकट! हवामान खात्याचा मोठा इशारा नवीन अंदाज पहा

IMD Weather Update : महाराष्ट्राच्या हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याने शेतकरी बांधवांमध्ये एक अस्थिरता निर्माण झालेली आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील अनेक भावात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे राज्यात एक मोठे नवीन संकट निर्माण झालेले आहेत. मध्यंतरी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. तर शेती मध्ये देखील पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि अशातच पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी देखील लावलेली आहे. आणि अशातच परिस्थिती गंभीर होत असल्याने भारतीय हवामान खात्याने राज्यासाठी मोठा इशारा दिलेला आहे. नवीन अंदाज काय पहा IMD Weather Update

हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार, रायगड मध्ये Orange Alert, तर मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, लातूर, अकोला, धाराशिव, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असा आवाहन करण्यात आलं.

चंद्रपूर जिल्ह्यात तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. रात्रीपासून झालेले मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. इरइ धरणाचे सात दरवाजे उघडावे लागल्याने इरइ नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. वर्धा नदीही खवय्या सुमतीचा फटका चंद्रपूर शहराला बसला आहे. अहमदनगर आणि सिस्टर कॉलनी परिसरात पाणी शिरला सून जवळपास 50 ते 60 नागरिकांना सुरक्षित चळली हलवण्यात आला आहे.

यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्याचा लोंढा चंद्रपूरकडे सरकत नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबईतही सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे. रात्रभर अनेक ठिकाणी पावसाची सतत धार सुरू होती. यामुळे रस्त्यांवर पाणी सचिन वाहतुकी वर परिणाम झालाय.

नाशिक मध्ये ही हवामान विभागाने बुधवार पर्यंत येलो अलर्ट दिलेला आहे. रविवारी आणि सोमवारी शहरात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे. आधी पावसाने काही दिवस सुश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा दमदार पावसाची हजेरी पाहून नागरिकांना खबरदारी घेण्याची आवाहन करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!