Jio Recharge News: आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिन्याला रिचार्ज करण्याची चीड येतेच… कुठे बिल भरायचं, कुठे रिचार्ज करायचं, एक ना अनेक टेन्शन. पण जिओने खास जिओफोन वापरकर्त्यांसाठी असा एक प्लॅन आणला आहे की ऐकून तुम्हालाच विश्वास बसणार नाही. हा प्लॅन फक्त स्वस्त नाही, तर खिशाला आराम, आणि मनाला शांती देणारा आहे.
895 रुपयांत जवळपास वर्षभराची मोकळीक!
जिओचा हा 895 रुपयांचा स्पेशल वार्षिक प्लॅन तब्बल 336 दिवस वैध आहे. साधारण 11 महिने! म्हणजे रोजचा खर्च फक्त 2.66 रुपये. आजच्या महागाईत 2 रुपयांत काही मिळतं का? पण जिओकडून मिळतं – फोनची पूर्ण मोकळीक! Jio Recharge News
या प्लॅनमध्ये काय मिळतं?
- सर्व नेटवर्कवर Unlimited Voice Calling
- एकूण 24GB हाय-स्पीड डेटा
- 600 SMS
- डेटा संपल्यानंतरही 64kbps स्पीडने इंटरनेट
- आणि सगळ्यात धमाकेदार – JioTV आणि JioCloudचा मोफत प्रवेश
दुकानदार, छोटे व्यापारी, वयोवृद्ध नागरिक किंवा जे दिवसभर फोनवर बोलतात अशांसाठी हा प्लॅन म्हणजे थेट वरदानच आहे. कारण बहुतेकांना रोज डेटा लागतोच असे नाही – पण कॉलिंग मात्र हवेच!
महिन्याला रिचार्ज करायचा असेल तर हे दोन प्लॅन भारी!
जिओकडे 895 च्या वार्षिक प्लॅनसोबत काही बेस्ट मंथली पर्यायही आहेत.
1) ₹223 प्लॅन – 28 दिवस
- दररोज 2GB डेटा (एकूण 56GB)
- Unlimited Calling
- रोज 100 SMS
दैनंदिन खर्च – 7.96 रुपये
2) ₹186 प्लॅन – 28 दिवस
- दररोज 1GB डेटा (एकूण 28GB)
- Unlimited Calling
- रोज 100 SMS
दैनंदिन खर्च – 6.64 रुपये
डेटाचा वापर जास्त असेल तर 223 चा प्लॅन भारी; कमी वापर असेल तर 186 पण उत्तम.
पण वर्षभर टेन्शनमुक्त राहायचं असेल तर?
मग विचार करू नका. थेट 895 चा 336 दिवसांचा प्लॅनच सर्वोत्कृष्ट.
इतक्या कमी पैशांत इतकी लांब वैधता आणि Unlimited कॉलिंग देणारा दुसरा कोणताच पर्याय सध्या बाजारात नाही. जवळच्या जिओ स्टोअरमध्ये जाऊन किंवा MyJio अॅपवर दोन क्लिकमध्ये रिचार्ज करा… आणि पुढचे 11 महिने फोनबाबत शून्य टेन्शन! जिओसोबत राहा… टेन्शन फ्री राहा!
