Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; आता यांच्या वरती होणार मोठी कारवाई तुमचे तर नाव नाही ना ?


Ladki Bahin Yojana | राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा नाहीतर तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. राज्यामध्ये महिलांसाठी आर्थिक आदर बनलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठे गैरप्रकार झाल्याचे समोर आलेला आहे. यातील तब्बल 14 हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे खळबळ माजली असून महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरेंनी यावर भाष्य केलेला आहे. Ladki Bahin Yojana

अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरती माहिती देत असताना म्हणाल्या, ही योजना लाख महिलांसाठी आशेच किरण ठरले असले तरी काही ठिकाणी गैरप्रकार झालाय. काही पुरुषांनी योजनेत अर्ज भरलेले असल्याचा समोर आलेला आहे. पण ही खरी बाब आहे की खात नव्हतं म्हणून काही महिलांनी त्यांच्या घरातील पुरुषांचा खाते दिला असावं, असेही घडलेलं असू शकत. त्यामुळे संपूर्ण तपासणी शिवाय कोणी चुकीचं केलं, हे ठामपणे सांगता येणार नाही.

पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या या योजनेची छाननी सुरू आहे. काही लोकांनी तीस-पस्तीस महिलांचे खाते आपल्याच एकाच अकाउंट लिंक केल्याचं समोर आलं. अशा अकाउंट ही आता तात्काळ शील करण्यात आलेले आहेत. कुणी अपात्र लाभ घेत असेल तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई होईल.

म्हणजे काय झालंय नेमकं? या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये झाली. अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या घाईत काही ठिकाणी महिलांकडे बँक खाते नव्हती, म्हणून त्यांनी नातेवाईक किंवा नवऱ्याचे नाव वापरलं. पण यातून काही पुरुषांनी स्वतःच्या नावाने अर्ज भरल्याचं लक्षात आलं. आता ही संपूर्ण माहिती तपासली जात आहे.

काय होणार आता? तटकरे पष्टपणे म्हणाले की, कुणी चुकीचा फायदा घेत असाल तर आम्ही माफ करणार नाही. अशा व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार. Ladki Bahin Yojana

एवढं सांगायचं लाडकी बहीण योजना लाख महिलांच्या हातामध्ये थेट लाभ देत आहे पण जर त्यात फसवणूक झाली, तर शासन हातावर हात ठेवून बसणार नाही. कारवाई करेलच आणि त्यामुळे लाभ घेत असल्याची माहिती आपले खाते व माहिती योग्य आणायचे खातर जमा करून ठेवावे आणि कोणी फसवणूक करत असेल तर अशा लोकांपासून सावध राहा.

(Disclaimer : वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!