Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात? ₹3000 रुपये मिळणार वाचा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana : काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता. तो म्हणजे आमचे पैसे कधी येणार आणि योजना बंद झाली आहे का? परंतु यावर त्याला पूर्णविराम लागलेला आहे कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात महिलांना मिळणार आहे. जुलैपर्यंत सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता परंतु आता सप्टेंबर मध्ये हा हप्ता महिलांमध्ये मिळणार आहे आणि महिलांचे संभ्रम दूर होणारा आहे आणि नाराजी देखील. Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण (ladki Bahin Yojana) योजना ही राज्य सरकारचे महत्त्वाची योजना आहे. या योजनेत प्रत्येक पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. सुरुवातीला पैसे अगदी वेळेत मिळत होते, परंतु मागील दोन-तीन महिन्यांपासून हप्ते विश्रांती मिळत असल्याचं चित्र आहे. सप्टेंबर चा पहिला आठवडा संपला, तरीही ऑगस्ट चा हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे अनेक गावात महिलांनी कधी येणार पैसे? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिला आहे. त्यांनी सांगितले की ऑगस्ट महिन्याची रक्कम लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यात जमा होईल. सरकार या योजनेला प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत. लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

तसेच अनेक महिलांनी प्रश्न विचारला आहे की ऑगस्ट व सप्टेंबर चे दोन्ही हप्ते म्हणजे तीन हजार रुपये एकत्रित येणार का? यावर अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की या संदर्भात अद्याप कोणताही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे सरकारकडून निर्णय येईपर्यंत महिलांनी संयम बाळगावा असा आव्हान करण्यात आलं आहे.

दरम्यान, निवडणूक घोषणा पत्रात ₹2100 रुपये देण्याचा आश्वासन देण्यात आलं होतं. त्याबद्दल बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या “हा निर्णय पाच वर्षासाठी आहे. आम्ही दिलेलं वचन नक्की पूर्ण करू. मात्र सध्या प्राधान्य आहे ते म्हणजे प्रत्येक लाडकी बहिणीपर्यंत नियमितपणे ₹1500 रुपये पोहोचावे, योग्य वेळ आल्यावर एकवीसशे रुपयांचा लाभ देखील नक्की मिळेल.

हे पण वाचा | Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! या तारखेला येणार एप्रिल महिन्याचा हप्ता?

Leave a Comment

error: Content is protected !!