मोठी बातमी! लाडक्या बहिण योजनेतून 26 लाख महिला अपात्र? तुमचे नाव आहे का?


Ladki Bahin Yojana News : राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण तुमच्या अर्जावरती टांगती तलवार आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास 26 लाख महिला अपात्र ठरले आहेत. यामध्ये तुमचे नाव तर नाही ना? तुम्ही  तर झाला नाहीत ना? तर ही बातमी नक्की वाचा. Ladki Bahin Yojana News

राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांसाठी बनवलेले सर्वात मोठी योजना आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वया गटातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. गेल्या वर्षी सुरु झालेली आणि थेट लाखो बहिणींच्या संसारात हातभार लागलेली पण आता सरकारने या योजनेमध्ये काही ठोस निर्णय घेतले आहेत. Ladki Bahin Yojana News

योजनेच्या नियमानुसार, एका घरात जास्तीत जास्त दोन महिलांनाच लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळू शकतो. पण तपासामध्ये घरामध्ये दोन पेक्षा अधिक महिला लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने प्रत्येक जिल्ह्यानुसार आशा लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. आता गावागावातून अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करतील. ज्या घरात नियम मोडला गेलाय, त्या जास्तीत जास्त महिलांची योजना थांबवली जाईल.

हे पण वाचा| लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरुवात! तुमच्या खात्यात जमा झाले का नाही?

सध्या या योजनेच्या लाभ दोन कोटी 29 लाख महिलांना मिळतोय. पण चौकशी पूर्ण झाल्यावर किती अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार. काही दिवसांपूर्वी 26 लाख 34000 महिलांना या योजनेमधून अपात्र केलं होतं. त्यानंतर नाराजीचे वातावरण निर्माण झालं होतं. जर आणखी महिला अपात्र झाल्या तर महिलांचा सरकार वरचा विश्वास नक्कीच उडणार आहे.

नाराज महिलांसाठी सरकारकडून रक्षाबंधनाची खास भेट व महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की, जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता रक्षाबंधनापूर्वी खात्यामध्ये जमा होईल. सहा ऑगस्ट पासून काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुढील दोन दिवसात महिलांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा होईल आशी माहिती मिळाली आहे.

अशाच लाडक्या बहिणी योजनेचे अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.

अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा

error: Content is protected !!