“सगळे वडिल सारखेच! मुलाला फॅन्सी ड्रेसमध्ये अस काही बनवलं, VIDEO पाहून हसू आवरणार नाही”


Little boy fancy dress video: आपल्या सगळ्यांना माहित आहे की, शाळेत जेव्हा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते ना, तेव्हा खरी जघडन आई-वडिलांनाच असते. मुलांना काय कपडे घालायचे, कसं तयार करायचं, कोणत्या पोषकामध्ये त्यांना सादर करायचं, हे सगळं ठरवण्यात आई-वडीलच श्रम घेतात. आणि आपले वडील तर नेहमीच भन्नाट आयडिया काढत असतात. अशातच सोशल मीडियावर सध्या एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. Little boy fancy dress video

हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसणार आहात. कारण या व्हिडिओमध्ये केरळमधील एका शाळेत झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वडिलांनी आपल्या मुलाला चक्क शहामृग बनवला आहे. होय, हो! तुम्ही बरोबर ऐकलं. वस्तू, नेता, प्राणी असं खूप पाहिलं, पण शहामृग बनवण्याचा प्रयोग भन्नाटच म्हणावा लागेल.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केरळच्या अडूर येथील ऑल स्टॅन्ड पब्लिक स्कूल यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुरू होती. अनेक मूलपोषक करून आली होती. पण जेव्हा एक छोटा विद्यार्थी चक्क शहामृगाच्या आयुष्यात स्टेजवर आला, तेव्हा सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट केला.

लांब आणि बळकट पाय, लांब मान, शरीरावर पिसांचा पोशाख, अगदी शहामृग जसा दिसतो तसाच हा छोटा मुलगा तयार झाला होता. एवढेच नाही, तर स्टेजवर येतात त्याने शहामृग सारख्या हालचाली सुरू करून सगळ्यांना थक्क केलं.

या पोशाखची मजा इथे थांबली नाही. कारण या मुलाने अचानक खेळकरपणे स्टेजवर अंड दिलं आणि ते पाहून प्रेक्षक अक्षर पोट धरून हसू लागले. शिक्षक विद्यार्थी पालक सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं. काही क्षणासाठी शाळेच्या हॉलमध्ये हशाचं वातावरण निर्माण झालं होतं.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!