Maharashtra Weather Update : हवामान खात्याचा मोठा इशारा; पुढील चार दिवसात या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस


Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे यामध्ये राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेणे खूप गरजेचे ठरणार आहे भारतीय हवामान खात्याचा नवीन इशारामध्ये कोणती नवीन माहिती देण्यात आली हे आपण एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Maharashtra Weather Update

हवामान खात्याचा अंदाज मध्ये महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आलेली आहे. यामध्ये डोंगर भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे महाराष्ट्र दिल्ली आणि हरियाणा सारख्या राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे पावसामुळे कमाल तापमान दोन ते चार अंशाने घटनेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचा चित्र जरा वेगळेच आहे मे महिन्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु एन पेरणीच्या वेळी पाऊस आणि दांडी मारलेली आहे. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तर राज्यातील सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा विचार देण्यात आलेला आहे.

तर हवामान हवामान खात्याने याचबरोबर मराठवाड्यातील काही ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगितलेलं आहे तर त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाने दांडी मारलेले आहे तर या ठिकाणी बळीराजा चिंतेत झाला होता परंतु आता पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुकवलेला आहे. आता याचा काळामध्ये राज्यातील परिस्थिती कशी राहणाऱ्या कडे पाहण्यासारखी राहणार आहे तसेच हवामान अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.

Leave a Comment

error: Content is protected !!