राज्यातील या 30 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा, तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा


Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा आकाशातून ढग दाटून आलेले आहेत आणि हवामान खात्याने पुढील तीन दिवसासाठी मोठा इशारा जारी केलेला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी काय सदस्य मिळाला आहे. ही वेळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत खूप महत्त्वाची आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरातच्या आसपास आणि बांगलादेशच्या उत्तरेला तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल हवामान तयार झालेला आहे. Maharashtra Weather Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पावसाची पुन्हा हजेरी लागल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागलेले आहे. परंतु हा एक दिलासा देखील मानला जात आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा टेन्शन वाढवत आहे. हवामान विभागाने सकाळीच कोणाचा चटका राहील, मात्र दुपारनंतर अचानक ढगांचा गडगडाट आणि पावसांच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय यलो अलर्ट ?

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यातच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, पुणे, तर पुण्याचा घाटमाथा, जळगाव, नाशिक, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या 30 जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क रावे.

शेतकऱ्यांसाठी हा पाऊस महत्त्वाचा पण सतर्कतेची गरज

हा पाऊस खरीप हंगामाची तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जमिनीत आद्रता निर्माण होईल, आणि बी बियाणे टाकण्यापूर्वीचा टप्पा योग्य ठरेल. परंतु विधानसह होणाऱ्या पावसामुळे वीज आपत्ती शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उघड्यावरती शेत सामान, विद्युत उपकरणे ठेवू नयेत. तसेच नागरिकांनी विजयी पासून सुरक्षित अंतर राखणे, झाडाखाली थांबू नये, उघड्यावर मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणे टाळावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

हे पण वाचा | पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा इशारा! राज्यातील या 12 जिल्ह्यांमध्ये होणारा अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांनो लगेच पहा

error: Content is protected !!