Multibagger Share News: फक्त 4 दिवसात पैसा डबल! या शेअरन शेअर बाजारात उडवली झोप, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का हे पाहाच!


Multibagger Share News : गुंतवणुकीचा क्षेत्र म्हणजे नियमित अनिश्चितेचा खेळ! परंतु काही वेळा अशा काही घटना घडत असतात की अनुभवी गुंतवणूकदारांच्या डोळे फिरून टाकतात. अशीच एक बातमी शेअर बाजारामध्ये सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे. MP Materials Corp या अमेरिकन कंपनीच्या शेअरने अवघ्या चारच दिवसात 100% परतावा डेट खऱ्या अर्थाने Multibagger ठरला आहे. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर मध्ये हात घातला, त्यांचे पैसे चार दिवसात दुप्पट झाले आहे. Multibagger Share News

काय आहे ही कंपनी? आणि एवढा धडाका कसा शक्य?

Mp Materials ही कंपनी अमेरिका स्थित असून ती दुर्मिळ धातू ( Rear Earth Material) शोधते, त्यावर प्रतिक्रिया करते आणि त्यांचा जागतिक पुरवठा करते. हे धातू साधेशुध नसून इलेक्ट्रिक व्हेईकल्स, स्मार्टफोन, विंड टर्बाइन्स आणि मिलिटरी तंत्रज्ञानात वापरले जातात.

प्रसिद्ध खाण – माउंटेन पास (Mountian Pass), स्पेशलायझेशन – Neodymium आणि Praseodymium (शक्तिशाली मॅग्नेट बनवणारे धातू), उद्दिष्ट – चीनवरील धातूंसंदर्भातील अवलंबित्व कमी करणे

चार दिवसात काय घडलं?

15 जुलै 2025 रोजी या शेअरमध्ये तब्बल 20% ची उसळी, चारच सत्रांत शेअर 61.72 डॉलरवर गेला 100% परतावा, शेअरमधील तेजीचं नेमकं कारण स्पष्ट नाही, पण मागणी वाढल्याचं संकेत, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये आनंदाची लाट !

कशामुळे झाली एवढी वाढ?

ग्रीन टेक्नॉलॉजीत वापर इलेक्ट्रिक वेहिकल्स, रिन्यूएबल एनर्जी वाढते, अमेरिका चीन च्या जागी स्वतःचे उत्पादन हब तयार करत, Rare Earth Materials साठवण आणि प्रक्रिया करणाऱ्या कंपनींना प्रोत्साहन.

(सूचना: ही बातमी केवळ माहिती आणि शिक्षणाच्या उद्देशाने आहे, कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना तुमचा फंड धैर्य आणि अभ्यास महत्त्वाचा. माहिती केवळ आणि प्रसार माध्यमांच्या आधारे आणि एक माहिती करता दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि आर्थिक गुंतवणुकीबाबत कुठलाही सल्ला नाही)

हे पण वाचा | पोस्टात पैसा टाका, आणि करोडपती व्हा! बँकेपेक्षा जास्त पैसे देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का?

Leave a Comment

error: Content is protected !!