Weather Alert : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा मोठा इशारा या 15 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
Weather Alert | राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि अशातच हवामान खात्याने एक मोठा इशारा दिलेला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी राज्य काही ठिकाणी मुसळधार ते अति …