शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?
Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांशी योजनेपैकी पीएम किसान सन्मान निधी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे …