ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार इतके पैसे? RBI लवकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
RBI ATM News : भारतातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तरी बातमी नक्की वाचा कारण यापुढे तुम्हाला एटीएम वापरण्यासाठी अधिकचा शुल्क भरावा लागू …