महिलेला साप चावल्यावर गावकऱ्यांनी रुग्णालयात नेण्याऐवजी भोंदूबाबाकडं नेलं; पुढं जे घडलं ते भयंकर, पाहा व्हिडिओ..
Viral Video: साप हा अतिशय विषारी प्राणी असल्यामुळे सापाचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. त्यामध्ये कोब्रा साप हा सर्वात विषारी मानला जातो. त्याचा दोष म्हणजे सरळ मृत्यूला निमंत्रण …
 
 
 
 
 
 
 
 
 
