भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज
IMD Weather Forecast News : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान खात्याने एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. हवामान अंदाज यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे शेती पिकांवरती विपरीत …