वहिनी साहेबांचा नाद खुळा डान्स… ‘काटा लगा’ गाण्यावर महिलेने धरला गावरान ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले….
Viral Dance Video: आजकाल सोशल मीडियाच्या जमाना आहे त्यामुळे अनेक जण आपलं टॅलेंट सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून दाखवतात. यासाठी एक मोबाईल आणि मनातील हाऊस पुरेशी असते. याचं उत्तम उदाहरण …