घराचे लाईट बिल कमी करण्याचा सर्वात सोपा फॉर्मुला! महागाईच्या काळात या 5 सवयींनी बिल अर्ध्यावर…
Electricity bill : महागाई अशी पाय पसरून बसली आहे की साध्या माणसाचा श्वास घ्यायलाही जड जातंय. पगार तेवढाच, पण खर्च मात्र दर महिन्याला थोडं थोडं वाढतच चाललेला. घर चालवणाऱ्या माणसाला …