‘लाडकी बहीण’ योजनेची e-KYC करताना OTP येत नाही? ही सोपी पद्धत वापरा आणि केवायसी पूर्ण करा
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी लाडकी बहीण योजना वरदान ठरली आहे. ही योजना पुन्हा एकदा आता चर्चेचा विषय बनली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली योजना मागील वर्षभर प्रत्येक …