महाराष्ट्रात होणार तुफान पाऊस! पुढचे 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
IMD Rain Forecast: महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची संकट कोसळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा जोर सुरू असून मराठवाडा विदर्भ आणि कोकण या भागात मोठ्या …