1 ऑक्टोबर पासून UPI मध्ये मोठा बदल! भारतातील कोट्यवधी UPI यूजरवर होणार थेट परिणाम
UPI Rule Change: भारतातील अनेक लोक आज दैनंदिन आयुष्यात यूपीआय वापरत असतात. किराणा आणण्यापासून दूधवाल्याचे पैसे देण्यापर्यंत किंवा एखाद्या मित्राला पाचशे रुपये उसने द्यायचे असले तरी मोबाईल मधून यूपी ॲपच्या …