pm kisan yojana kyc update : पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे. तर शेतकऱ्यांनो तुम्ही जर ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच. तुम्हाला या योजनेचा १९ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पण अजून अधिक शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहे. लवकरात लवकर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट झाले आहे.pm kisan yojana kyc update
हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा
तर आपण आता घरी बसल्या- बसल्या फक्त दोन मिनिटातच ई -केवायसी पूर्ण कशी करायची? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर अति उत्तम. तुमच्या स्मार्टफोनमध्ये पीएम किसान गोल ॲप इंस्टॉल करा. पुढे तुम्हाला कृषक शेतकरी पर्याय निवडावा लागेल आणि तिथे लॉगिन करावे लागेल. लॉगिन झाल्यानंतर पुढील पर्यायांमध्ये ई -केवायसी या पर्यावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक तिथे टाका.
KYC प्रक्रिया अनिवार्य :-
देशातील लाखो शेतकरी पी एम किसान योजनेअंतर्गत प्रति वर्ष 6 हजार रुपये रक्कम प्राप्त करत आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 व्या हप्त्याची दोन हजार रुपये जमा होणार आहे परंतु या आधी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.
हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा
त्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ ?
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत मागील हफ्ता 9.4 कोटी शेतकऱ्यांना प्राप्त झाला होता. तसेच बरेच शेतकरी या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत त्याची एकमेव कारण म्हणजे त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्ही सहजपणे केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान ॲप इंस्टॉल करावे लागेल या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सहजपणे केवायसी प्रक्रिया तुमच्या मोबाईल फोन मधून करू शकता.
या पद्धतीने करा केवायसी :-
- सर्वप्रथम तुमच्याजवळ स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन पीएम किसान गोल ॲप इंस्टॉल करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला शेतकरी पर्यावरण निवडा आणि लॉगिन करा असा पर्याय दिसेल.
- पुढील पर्याय तुम्हाला केवायसी या पर्यावरण क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड नंबर टाका असं ऑप्शन दिसेल.
- यानंतर सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काही तासांमध्ये तुमची केवायसी पूर्ण झाली असा मेसेज येईल.
हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Pm kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होतोय मोठा फायदा
आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमचा चेहरा स्कॅन करा असा पर्याय उपलब्ध होईल तिथे क्लिक करा. फोटो क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर इमेज यशस्वीरीत्या कॅप्चर केली असा मेसेज दिसेल तुम्हाला. आणि पुढील 24 तासानंतर तुमची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. बघा फक्त दोनच मिनिटात आपण शिकलो आहोत ई -केवायसी प्रक्रिया किती सोप्या पद्धतीने आपण घरी बसल्या बसल्या केली आहे. तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत जो शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांना आता १९ व्या हप्त्याची वाट पहावी लागत आहे. परंतु आता केंद्रीय कृषिमंत्री यांनी स्पष्ट केले 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? ते एका भाषणात बोलत असताना म्हणाले की 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांना या योजनेचा 19 वा हप्ता थेट डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
3 thoughts on “Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता”