फक्त पन्नास रुपये या योजनेमध्ये गुंतवणूक करा, ₹35 लाख रुपये मिळवा नफा वाचा सविस्तर माहिती


Post office scheme : गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुमचे देखील पोस्ट ऑफिस (Post office) बँकेत खाते असेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पोस्ट ऑफिस बँक अंतर्गत त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक धमाकेदार योजना राबवली आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगल्या प्रकारचा नफा कमवू शकणार आहात. आज कालच्या काळामध्ये सुरक्षित गुंतवणूक हवी असते, पण हाताशी पैसा फारसा नसतो. शेतकरी असो, कामगार असो किंवा छोट्या गावात दुकान चालवणारा माणूस असो. प्रत्येकाला थोडे थोडे पैसे गुंतवणूक करून मोठा निधी तयार करायचा असतो. अशावेळी पोस्ट ऑफिस ची ग्राम सुरक्षा योजना अगदी उत्तम ठरते. Post office scheme

या योजनेमध्ये एकदम साध गणित आहे, जर तुम्ही रोज फक्त पन्नास रुपये गुंतवणूक केले महिन्याला पंधराशे रुपये गुंतवणूक होते आणि पॉलिसीच्या कालावधी संपल्यानंतर तुम्हाला 31 ते 35 लाख रुपये पर्यंत मोठा निधी मिळतो. ही योजना खास करून ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या नागरिकांसाठी आहे.

योजनेचे वैशिष्ट्ये

– यामध्ये तुम्हाला विमा कव्हर मिळतो, म्हणजे मृत्यू झाल्यास कुटुंबाला संपूर्ण रक्कम आणि बोनस मिळतो.

– लोण ची सोय आहे. चार वर्षे प्रीमियम भरल्यावर पॉलिसीवर कर्ज घेता येते.

– हवा असल्यास तीन वर्षांनी पॉलिसी सिलेंडरही करता येते, पण बोनस पाच वर्षांपूर्वी मिळत नाही.

-वयोमर्यादा 19 ते 55 वर्ष आहे, आणि जास्तीत जास्त 80 वर्षापर्यंत पॉलिसी ही चालते.

– प्रीमियम तुम्ही मासिक, त्रमासिक, सहामाही किंवा वार्षिक कसा ही भरू शकता.

उदाहरण द्यायचं झालं तर, एखादा तरुण 19 व्या वर्षीही योजना सुरू करू शकतो आणि दर महिन्याला पंधराशे रुपये भरू शकतो. तर त्या पॉलिसी संपल्यावर थेट ₹31 ते 35 लाख मिळतात. रकमेत फरक पॉलिसीचा कालावधी, वय आणि बोनस दर यावर अवलंबून असतो.

जर तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये सुरक्षा आणि परतावा दोन्हीही मिळतो. कुठेही पैसे बुडण्याची चिंता नाही नुसता परतावा मिळणार यामुळे ही योजना खूप खास ठरते. करण्यासाठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क साधा.

हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!