Post Office Scheme | सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती गुंतवणूक करण्यामध्ये मग्न आहे. गुंतवणूक कुठे गेली पाहिजे कधी गेली पाहिजे याचा विचार सध्या लोक करत आहेत. परंतु अनेक वेळा लोकांकडे पर्याय उपलब्ध नसल्याने लोकांना कुठे गुंतवणूक करावे हे कळत नाही. परंतु जर तुम्ही शेअर मार्केट, म्युचल फंड, सोने असे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये प्रत्येकाला जोखीम आहे. इथे चढउतार आहे त्यामुळे कधी आपल्याला लॉस होईल तर कधी प्रॉफिट होईल हे सांगता येत नाही. परंतु जर तुम्ही हमखास परतावा मिळू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करा निश्चित आणि फिक्स परतावा मिळेल. Post Office Scheme
पोस्ट ऑफिस नॅशनल सेविंग रिंकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजे छोट्या छोट्या हप्त्यांनी मोठा फंड तयार करण्याची उत्तम संधी. या योजनेमध्ये मला बाजारातील चढउतारांचा धोका नाही, सरकारची थेट हमी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे.
महिन्याला फक्त चार हजार रुपये टाका आणि पाच वर्षांनी हातात मोठी रक्कम
या RD योजनेत तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा करू शकता. किमान रक्कम फक्त ₹1000 पासून सुरू करता येते आणि त्यानंतर दहाच्या पटीत जितकी हवी तितकी रक्कम टाकता येते. मर्यादा नाही. संजय कुदरंगेचा झाल्यास तुम्ही दर महिन्याला चार हजार रुपये टाकले, तर पाच वर्षांनी म्हणजे 60 महिन्यांनी तुमच्याकडे एकूण ₹2,85,459 जमा होतील. तुमची मूळ गुंतवणूक दोन लाख 40 हजार रुपये आणि मिळणारे व्याज 45 हजार 449 रुपये. यामध्ये तुम्हाला फक्त 45 हजारांचा नफा मिळणार आहे.
या स्कीमचे खास फायदे
सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये पैसे बुडण्याचा धोका नाही, महिन्याला शंभर रुपयापासून हवी तितकी रक्कम गुंतवणूक करता येते. वेळोवेळी सरकार व्याजदर ठरवतं, त्यामुळे तो बाजाराप्रमाणे बदलत नाही. पाच वर्षानंतर हवा असल्यास खाते आणखी पाच वर्षे वाढवता येते किंवा जमा थांबवून फक्त व्याज मिळवत राहता येत.
हे पण वाचा | पैसे दुप्पट करणारी पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती