Railway Requirement 2025 | रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; 10 वी आणि 12 वी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी लगेच अर्ज करा


Railway Requirement 2025 | जे तरुण नोकरी शोधत होते त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा हजारो पदांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. जर तुम्ही देखील रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न बाळगत असाल तर ही संधी तुमच्यासाठी सोन्यासारखी आहे. दहावी, बारावी आणि आयटीआय धारकांसाठी एक मोठी संधी आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती. Railway Requirement 2025

पूर्व रेल्वे भरती 3115 जागा

या पद भरतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज सुरुवात 14 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे अर्ज कसा करायचा यासाठी ऑफिशियल वेबसाईट WWW.RRCER.ORG यावरती क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज करा.

RRB टेक्निशियन भरती 2025 तब्बल 6238 जागा टेक्निशियन ग्रेड I 183 जागा पात्रता B.SC (Physics/ Electronics/ CS/ IT किंवा BE. B.tech/ डिप्लोमा)

टेक्निशियन ग्रेड III 6055 जागा पात्रता दहावी आणि ITI किंवा बारावी (Physics and Mathematics) अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2025 आहे अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे.

ICF चेन्नई भरती – 1010 जागा

पात्रता फक्त ITI पास उमेदवार, निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट वर आधारित होणार आहे. अर्ज अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 वेबसाईट ऑफिशियल.

अशाच भरतीच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.

Leave a Comment

error: Content is protected !!