राज्यातील या 18 जिल्ह्यांना अलर्ट जारी; या तारखेपासून महाराष्ट्रात होणार पावसाला सुरुवात


Rain Alert : गेल्या आठवड्या भरामध्ये शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झालं होतं. परंतु आता शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातून पाऊस गायब झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे पाणी सुकू लागले होते. परंतु आता हवामान खात्याने (IMD) पुन्हा एकदा दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांना दिलेली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार अशी शक्यता आहे. हवामान खात्याचा नवीन अंदाज काय हे आपण एकदा जाणून घेऊया. Rain alert

राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे परंतु पावसाचा कुठे पत्त्या नाही. यामुळे कोणाचं हरभर पेरलेला आहे, कुणी उडीद तर कोणी कापूस, पण पाऊसच नाही तर अंकुर कुठून फुटणार? अशा काळामध्ये एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा म्हटला आहे की पाऊस जबरदस्त कम बॅक करणार आहे. आणि राज्यातील 18 जिल्ह्यात हजेरी लावणार आहे.

राज्यामध्ये 21 जुलै नंतर कोकण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा या घाटमाथ्यांवरती मुसळधार पावसाची (Heavy rain) शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचा अर्थ प्रचंड पाऊस होण्याची शक्यता आहे तर हवामान खात्याने या ठिकाणी Orange Alert दिलेला आहे. यामुळे दरड कोसळणे, पूर, वाहतूक अडथळे अशा घटना घडू शकतात.

हे वाचून कोकणातले शेतकरी आनंदी आहेत. सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील शेतकरी सांगत आहेत. संध्याकाळी पाऊस झाला नव्हता. शेत वाळली होते. आता तरी माती ओली होईल, बियाणं उगवतील. पाऊस पडलाच पाहिजे बाबा!

या 18 जिल्ह्यांना अलर्ट

पुणे घाटमाथा लातूर, धाराशिव, पालघर, ठाणे, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा की पावसाचा जोर कमी ते मध्यम राहणार असला तरी विजांचा कडकडाट वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे दिवस 20 ते 25 जुलै दरम्यान अत्यंत लक्ष देण्याचे आहे.

तर मराठवाड्यातील लातूर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड या भागांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पण तरीही या भागात अजून देखील पावसाचा ठोस जोर नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी अजून देखील चिंतेमध्ये आहेत. आमच्या मालाचं काय होणार आमच्या शेतातील पीक सुकून चाललं आहे अशा भावना शेतकऱ्यांमधून बाहेर पडत आहे.

हवामान खात्याने दिलेला यावर दरम्यान नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं. बाहेर पडताना मोबाईल वापर न टाळा, शेतामध्ये काम करत असताना ओलसर जागा, झाडाखाली थांबणं टाळावं. आणि अशाच हवामान अंदाज यासाठी आम्हाला फॉलो करा.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!

1 thought on “राज्यातील या 18 जिल्ह्यांना अलर्ट जारी; या तारखेपासून महाराष्ट्रात होणार पावसाला सुरुवात”

Leave a Comment

error: Content is protected !!