रेशन कार्ड आणि गॅस  सिलेंडरच्या नियमात झाला मोठा बदल; हे आता नियम झाले लागू


Ration Card Gas Cylinder New Rules : रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे केंद्र सरकारने रेशन व गॅस वाटपासंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही बातमी वाचणे खूप आवश्यक असणार आहे यामध्ये रेशन व गॅस वाट बाबत पारदर्शक आणण्यासाठी काही नव्या नियमांचे अंमलबजावणी केलेली असेल त्यामुळे आता घरातील रेशन व गॅस कनेक्शन यावर थेट परिणाम होणारा सण काही गोष्ट दुरुस्त न केल्यास सर्वसामान्यांना दोन्हीही मुकावं लागणार आहे.

रेशन कार्ड आणि आधार लिंक करणे आवश्यक

सध्या सरकारने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे रेशन कार्ड आधार कार्ड शी लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकर लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. यामुळे बनावट किंवा डुबलीकेट शिधापत्रिकांची निर्मिती थांबणार आहे. तसेच ज्यांच्या नावावर एकाहून अधिक कार्ड आहेत, त्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. आधार कार्ड लिंक नसेल तर रेशन मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलेला आहे. बायोमेट्रिक  तपासणी द्वारे रेशन वाटप केली जाणार आहे. म्हणजे बोटाचा ठसा किंवा डोळ्यांची ओळख यावर आधारित होणार आहे. Ration Card Gas Cylinder New Rules

गॅस सिलिंडर बाबत नवीन नियम

नव्या नियमानुसार, गॅस बुकिंग, डिलिव्हरी आणि सबसिडीच्या या सर्व गोष्टी आता डिजिटल पद्धतीने पार पडणार आहेत. गॅस बुकिंग केल्यावर ती एसएमएस आणि अॅप द्वारे अपडेट मिळणार. कधी गॅस भरला, कधी पोहोचला याची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार. गॅस सबसिडी स्टेट बँक खात्यामध्ये जमा होणार. मात्र आधार बँक खाते आणि गॅस कनेक्शन यांचे लिंकिंग असणे आवश्यक. ज्या ग्राहकांनी खोट्या पद्धतीने सबसिडी घेतली, त्यांच्यावर कारवाई होणार अस, त्यांचा लाभ थांबवण्यात येईल.

यामध्ये ज्यांचा आधार लिंक नाही, आज बँकेचा तपशील चुकीचा आहे. किंवा जुनी माहिती अध्याप दुरुस्त केलेली नाही. अशा ग्राहकांना आणि रेशन कार्ड धारकांना सेवा तात्पुरती थांबवण्यात येणार आहे. सरकारने पष्ट विषयाला एकी वेळेत अपडेट करून केल्यास पुढे मोठा त्रास भोघावा लागू शकतो.

हे पण वाचा | LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘हे’ काम न केल्यास गॅस सिलेंडर मिळणार नाही…

Leave a Comment

error: Content is protected !!