राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आता या राशन कार्डधारकांचे धान्य होणार बंद? शासनाची मोठी घोषणा


Ration Card Scheme : देशभरातील कोट्यवधी कुटुंबाचे मोफत गहू, तांदूळ आणि इतर धान्य हे सरकारकडून मिळणाऱ्या राशन कार्ड योजनेवरती अवलंबून आहे. गरीब व गरजू लोकांसाठी ही योजना म्हणजे जगण्याचा आधारच आहे. त्याच रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयानंतर जर रेशन कार्डधारकांनी वेळेमध्ये EKYc पूर्ण केली नाही तर तुमचं राशन कार्ड थेट निष्क्रिय होईल आणि मोफत धान्य मिळणं बंद होईल. Ration Card Scheme

E- KYC का आवश्यक?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत गरीब आणि पात्र कुटुंबांना दर महिन्याला मोफत धान्य दिले जात आहे. मात्र, सरकारला तपासणीत लक्षात आले की अनेक बनावट व अपात्र कुटुंब या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. यामुळे सरकारने आता स्पष्ट आदेश दिलेले आहेत प्रत्येक राशन धारकांनी आपल्या कुटुंबातील पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक सदस्याची केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक आहे न केल्यास कार्ड बंद होणार आहे.

अंतिम तारीख किती आहे?

केव्हाशी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 जून 2025 होती परंतु नंतर वाढून 31 ऑगस्ट 2025 करण्यात आलेले आहे म्हणजे जर तुम्ही तुमचं कार्ड बंद व्हायचं नसेल तर तारखेपूर्वी KYC करून घ्यावी लागणार आहे.

E – KYC कशी करावी?

1) आपल्या राज्याच्या PDS पोर्टलवर लॉगिन करा.

2) तिथे ई सेवा किंवा राशन कार्ड सेवा या पर्यावर क्लिक करा.

3) आपलं राशन कार्ड क्रमांक टाका.

4) त्यानंतर आधार लिंक असलेला मोबाईल नंबर वापरून ओटीपी द्वारे व्हेरिफिकेशन करा.

5) व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच राशन कार्ड अपडेट होईल.

सरकारचं म्हणणं आहे की, या प्रक्रियेमुळे खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांना ज्या योजनेचा फायदा होणार आहे. अनेक ठिकाणी फसू नको होत असल्याचा समोर आल आहे. त्यामुळे खोट्या कार्डावर धन्य मिळवणे ऐवजी गरजूंना थेट मदत मिळेल. प्रिकेला तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचं कार्ड बंद करण्यात येईल मोफत गहू तांदूळ व इतर धान्याचा लाभ मिळणार नाही सरकारी योजनेचा लांब बंद होईल. त्यामुळे लवकर लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.

हे पण वाचा | नवीन रेशनकार्ड घरबसल्या ऑनलाईन कसं काढायचं अन् कोणती कागदपत्रे लागतील? जाणून घ्या सविस्तर

Leave a Comment

error: Content is protected !!