पगार कमी आहे ? पण गाडी घ्यायची इच्छा आहे; तर ही कंपनी तुमचं स्वप्न पूर्ण करणार वाचा सविस्तर माहिती


Renault Kwid | घरी बसून किंवा श्रीमंत, गावातला असो किंवा शहरातला, छोटी असावी किंवा मोठी प्रत्येकाच स्वप्न असतं.. आपली पण एखादी छोटीशी चार चाकी असावी. परंतु सध्या महागाईच्या काळामध्ये गाडी घेण्याचा स्वप्न दुरावत चाललेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना कमी पगार आणि त्यात घर चालवणे मुलांचे शिक्षण आणि दवाखाना खर्च, याच्यातच महिना कसा चालला कळत नाही, आणि गाडी कशी घेणार. खरंतर ज्यांना 25 ते 30 हजार रुपये पगार आहे अशांसाठी हे स्वप्न खूप मोठ आहे. मात्र आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे! कारण Renault Kwid नावाची कार बाजारात अशी आली, जी फक्त एक लाख डाऊन पेमेंट देऊन महिन्याला नऊ हजार रुपये हप्ता भरून सहज खरेदी करता येते.

Renault Kwid ही गाडी सध्या बाजारामध्ये धुमाकूळ घालत आहे आणि या गाडीची डिमांड वाढत चाललेली आहे. बेस व्हेरियंट X शोरूम किंमत आहे ₹4.70 लाख तर दिल्ली सारखा शहरात ऑन रोड किंमत होते ₹5,24 लाख तुम्हाला एक लाख रुपये दहा हुन पेमेंट दिल्यावर उरलेली 4.24 लाखाची रक्कम बँकेकडून लोन मिळते. पाच वर्षाचं लोन घेतल्यास, 9% व्याज दराने महिन्याला ₹9,000 EMI भरावी लागते. यामध्ये एकूण ₹1.25 लाख व्याज भरावा लागेल, परंतु तरीसुद्धा ही डील सरळ साधी आणि बजेटमध्ये बसणारी आहे.

या गाडीमध्ये कंपनीने 999cc चा दमदार इंजन, दिला आहे 67BHP पावर जनरेट करते. 91 NM टॉर्क 21 किमी प्रतिलिटरचा मायलेज (कंपनीनुसार) याशिवाय यामध्ये 28L चा फ्युल टाकी म्हणजे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एकदम फिट.

फीचर्स ?

₹5 लाखांच्या आत ही कार मिळते असं वाटतं परंतु या गाडीला पिक्चर्स पण कमी नाहीत. LED DRLs, Dual Airbags, ABS (ब्रेक लॉक होणार नाही), चाईल्ड सेफटी लोक, ट्रॅक्सन कंट्रोल, रियर स्पयलर, लेन चेंज इंडिकेटर.

ही गाडी सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि मारुती Alto K10 ला टक्कर देत आहे. म्हणजे गावाकडच्या रस्त्यांवर किंवा शहरात कुठेही चालवा, गाडी तुमचा साथ सोडणार नाही.

(अशाच गाडी विषयी इतर घडामोडी विषयी माहिती जाणून घ्यायची असल्यास आम्हाला फॉलो करा.)

हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!

1 thought on “पगार कमी आहे ? पण गाडी घ्यायची इच्छा आहे; तर ही कंपनी तुमचं स्वप्न पूर्ण करणार वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!