Shukra Gochar: 9 ऑक्टोबर 2025 हा दिवस अनेक लोकांसाठी भाग्याचा व भरभराटीचा राहणार आहे. कारण या दिवशी सौंदर्य प्रेम आणि संपत्तीचा अधिपती असलेला शुक्र ग्रह शहराशी सोडून कन्या राशीत प्रवेश करत आहे. हा गोचर 2 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार असून या काळात काही राशींवर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे. थोडक्यात काही राशींच्या लोकांवर धनवर्षावच होणार आहे असं समजा. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र बलवान असेल त्यांना या काळात पैसा नाती करियर आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना 9 ऑक्टोबर पासून धनलाभ होणार आहे.
- वृषभ राशी —
वृषभ राशीतील लोकांसाठी हा काळ सोन्यासारखा राहणार आहे. शुक्र या राशीतील लोकांसाठी संपत्ती लाभाचा ठरणार आहे. या गोचरात अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून किंवा कोणाकडून थकलेले पैसे परत मिळतील. अविवाहितांसाठी हा काळ नवीन नाते जोडण्यासाठी मदत करेल. असं वाटेल तसे नशिबाने तुम्हाला एखादी खास व्यक्ती भेट म्हणून दिली आहे. करिअरमध्ये प्रगती नोकरीचे नवी संधी आणि आर्थिक धैर्य या सगळ्या गोष्टी हातात मिळतील. Venus Transit
- मिथुन राशी—
मिथुन राशींसाठी शुक्राचा हा गोचर दुसऱ्या घरात होत असल्यामुळे कुटुंबिक आनंद मिळेल. घरात हसू आनंद आणि ऐश्वर्याचे वातावरण राहील. काही जणांना नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग मिळेल. मातेकडून आर्थिक मदत किंवा वारसा हक्कातील फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आवाजात गोडवा निर्माण होईल त्यामुळे लोकांना ऐकायला आवडेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि घरात चांगले प्रसंग निर्माण होतील. या काळात खरं सुख काय असते याची जाणीव होईल.
हे पण वाचा| 48 तासांत या राशींचे नशीब बदलणार! कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ‘या’ राशींच्या लोकांवर होणार धनलक्ष्मीचा वर्षाव..
- सिंह राशी—
सिंह राशींच्या लोकांसाठी शुक्र ग्रह धनभावात प्रवेश करत आहे. म्हणजेच पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही गोष्टी या लोकांकडे आपोआप आकर्षित होतील. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नोकरी मिळेल. व्यवसाय वाढवायचा असेल किंवा नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर त्यासाठी हा काळ शुभ काळ ठरेल. नशीब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील प्रलंबित काम पूर्ण होतील आणि आणि जुन्या मालमत्तेतून चांगला नफा मिळू शकतो. लोकांमध्ये तुमचं नाव कीर्ती आणि ओळख मोठ्या प्रमाणात वाढेल. एकूणच तुमचा आयुष्य राजासारखे होईल. Shukra Gochar
- वृश्चिक राशी —
वृश्चिक राशीतील लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आणि धनप्राप्तीचा असेल. शुक्र तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती घडवेल. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना नवीन संधी निर्माण होईल. आणि जे आधीच नोकरी करत आहेत त्यांना प्रमोशन व सन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा नफा होईल तर कला संगीत मीडिया आणि सोशल मीडिया संबंधित लोकांना या काळात मोठा फायदा मिळेल. लोकांमध्ये तुमची ओळख मोठ्या प्रमाणात वाढेल आणि कुटुंबात आनंद आणि समाधान दिसेल.
- धनु राशी —
धनु राशींच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर विशेष ठरणार आहे. तुमच्या कामाच्या क्षेत्रात अचानक सकारात्मक बदल घडताना दिसतील. ज्यांना बॉसचा पाठिंबा मिळत नव्हता त्यांना तो मिळण्यास सुरुवात होईल. मेहनतीला फळ मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. काही जणांसाठी हा काळ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लाभदायिक ठरणार आहे. विशेष म्हणजे मीडिया चित्रपट कला आणि सर्जनशील क्षेत्रातील लोकांसाठी आरोग्य सुधारेल आत्मविश्वास वाढेल आणि लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा अधिक उमटून दिसेल.
- मीन राशी —
मीन राशींच्या लोकांसाठी हा हा काळ धनलाभाचा आणि प्रेम समाधानाचा असेल. विवाहित लोकांच्या नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम वाढेल. अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते आणि जी पुढे चालून त्यांची जीवनसाथी देखील बनवू शकते. आर्थिकदृष्ट्या ही हा काळ अनेक लोकांसाठी मोठा फायद्याचा ठरणार आहे. अनपेक्षित पैसा, बोनस किंवा जुनी रक्कम परत मिळू शकते. त्या लोकांची काही काम अनेक दिवसापासून अडकली आहेत ती शुक्राच्या कृपेने पूर्ण होतील. भाग्यची साथ लाभेल आणि मन प्रसन्न राहील.

1 thought on “9 ऑक्टोबरपासून ‘या’ राशींच्या लोकांवर होणार पैशांचा पाऊस! राजासारखे दिवस येणार…”