बापरे! विषारी सापाने हवेत उडी घेत थेट तरुणीवर केला हल्ला; पहा भयंकर हल्ल्याचा थरारक VIDEO…


Snake Viral Video: सापाची भीती प्रत्येकांना वाटते पण काही लोक सापांना पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडून देण्याची काम करत असतात. यालाच आपलीकडे सर्पमित्र असे म्हणतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका सर्पमित्रांनी घरात शिरलेल्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यात एक महिला सर्पमित्र आपल्या कामात व्यस्त आहे. ती एका घरात शिरलेल्या विषारी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण सापाने अचानक हवेत उडी घेऊन तिच्या तोंडावर हल्ला केला. याचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पाहून तुम्हाला देखील भीती वाटेल.

सापाला पकडताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. पण कधी कधी अचानक काहीतरी वेगळीच घटना घडते, यामध्ये चक्क जीव जाण्याचा धोका देखील असू शकतो. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ती महिला सापाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे पण साप तिच्यावर अचानक हल्ला करतो. तो हवेत पुढे घेऊन तिच्या तोंडाचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान ही सर्व घटना कशी घडली याबद्दल सविस्तर आढावा आपण घेऊया, आणि तुम्ही हा व्हिडिओ देखील या ठिकाणी पाहू शकता. Snake Viral Video

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

साप एक अतिशय विषारी आणि वन्य प्राणी आहे. तू माणसाचा शत्रू नसतो पण त्याला धोका जाणवले असतो स्वतःच्या रक्षणासाठी हल्ला करू शकतो. व्हिडिओमध्ये साप खूप चिडलेला दिसतो. कदाचित त्याला धोका वाटला असावा म्हणून त्याने स्वतःच्या रक्षणासाठी सर्पमित्रावर हल्ला केला. सगळेच साप विषारी नसतात पण कोणताही साप आपल्याला चावला तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. त्यामुळे साप पकडताना तो आपल्यावर हल्ला करू शकणार नाही याची काळजी घ्यावी. या व्हिडिओमध्ये सर्पमित्र महिला सापाच्या हल्ल्यातून वाचली मात्र प्रत्येक वेळी असं होईल असं नाही. यामध्ये थोडीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढेल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ आवडत आहे आणि त्यांना यातून महत्त्वाचे शिकायला देखील मिळत आहे. सापांसोबत खेळणे किंवा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणे हे खूप धोकेदायक करू शकते. तुमच्याकडे याबाबतीत अनुभव नसेल तर सापा पासून दूर राहणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. असे व्हिडिओ पाहून प्रेरणा घेऊ नका उलट योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षिततेची काळजी घेऊनच योग्य निर्णय घ्या. साप हा खूप विषारी प्राणी आहे तुमच्या जीवावर बेतू शकते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!