‘चक चक सोन्याचा…’ गाण्यावर नऊवारी साडीत चिमुकलीचा झकास डान्स; पाहणाऱ्यांचं मन जिंकलं


Social media videos : श्रावण महिना म्हटले की उत्सव उत्सवाचे वातावरण त्यात मंगळगौर आला की गावातल्या चौकात मंडपाच वातावरण रंगार होतं. विवाहित अविवाहित सगळ्या बाया एकत्र येऊन झिम्मा, फुगडी खेळतात गाणे गातात आणि पार्वती शंकराची पूजा करून आपापल्या सौभाग्याची मनोमन प्रार्थना करतात. असाच एका कार्यक्रमातील भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे Social media videos

यामध्ये एक खास आहे तर एक चिमुकली अगदी नऊवारी साडी नेसून रंगमंचावर आली आणि चकचक सोन्याच्या या गणपतीच्या गाण्यावरती असा अप्रतिम नाच करते की पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतात. तिच्या हालचाली तिचा चेहऱ्यावरचा हावभाव हे सगळं अगदी लहानपणाचं निरागस पण तरीही भारी कौशल्य दाखवतं.

व्हिडिओला तब्बल सहा लाखाहून अधिक view मिळाले आहेत. हजारो जणांनी लाईक केला आहे आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. एका युजरने लिहिलं व्हिडिओ संपेपर्यंत माझा चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. तर दुसऱ्याने थेट कौतुकच लिहिले एक नंबर दीदी. तिसऱ्याने तर अगदी थेट मनातलं सांगितलं एवढ्याशा लहान वयात काय अप्रतिम भाव आहेत या नृत्यात. अजून अनेकांनी तिला खूप छान बाळा असं मनापासून म्हटले.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून सविस्तर व्हिडिओ पाहू शकता.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!