सापाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ, कुंपण तारेवरती चढला आणि पुढे काय झाले पहा


Social media viral video : सध्याच्या घडीला सोशल मीडिया वरती कधी काय वायरल होईल सांगता येत नाही, पण सध्या एक व्हिडिओ असा पसरतोय की बघितल्यावर अंगाला काटा येईल. एक लांबलचक साप, आणि त्याच्यासमोर विजेचं बारीक कुंपण… सापाने धाडस करून त्यावर चढण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जे घडलं ते पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापण्या लावायला वेळ लागला. Social media viral video

काय घडलं व्हिडिओत

कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या दृश्यामध्ये, एक भला मोठा साप ताऱ्याच्या कुंपणावरती चढतो. हे साधं कुंपण नसून, प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी विजेचे भार टाकलेलं असतं. साप वर सरकत जातो, पण जसं तो वरच्या भागाला स्पर्श करतो, तसाच बसतो जबरदस्त झटका! क्षणभर साफ जोरात हादरतो, पण खाली न पडता कसेबसे तग धरतो. तरीही हट्ट सोडत नाही आणि पुन्हा चढण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांदा झटका बसतात मात्र तो मागे सरकतो.

हा व्हिडिओ पहा

लोकांची प्रतिक्रिया काय

हा प्रकार पाहून लोक अक्षरशः थक्क झालेले. अनेकांना पहिल्यांदाच कळलं की सापालाही करंट बसतो. कुणीतरी कमेंट केली, आज विज्ञानाचा नव पान उघडलं, तर दुसऱ्याने गमतीने लिहिलं सापाचं विद्युत परीक्षणही आता थेट मोबाईलवर.

Leave a Comment

error: Content is protected !!