राज्यात पुढील 10 दिवसांत पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस! या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. आणि आता तर मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण बनला असून अनेक ठिकाणी पावसाला हजेरी लावलेल्या आता मे …