सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या
Gold Rate Today : सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज गुरुवार 3 जुलै रोजी सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या भावात चांगला चढ-उतार पाहायला मिळत …