Maharashtra Weather Report : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, शेतकऱ्यांनो हा हवामान अंदाज नक्की वाचा!
Maharashtra Weather Report : मान्सून ने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु अचानक त्याने दांडी मारलीय आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी बियाणे पेरून ठेवला आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी …