Unseasonal rain | राज्यात होणार ढगफुटी सारखा पाऊस! हवामान खात्याचा मोठा इशारा! शेतकऱ्यांनो सावधान रहा!
Unseasonal rain : मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची फजिती उडाली आहे. अशातच परिस्थिती अधिकच गंभीर होत चालल्याने शेतकऱ्यांना काय कराव असा सुचत नाही राजाध अनेक जिल्ह्यात …
 
 
 
 
 
 
 
 
 
