साप चावल्यावर तो विषारी आहे की बिनविषारी? हे कसं ओळखायचं ही ट्रिक लक्षात ठेवा
How to identify poisonous and non-poisonous snakes | पावसाळा म्हणजे हिरवागार शिवार, थंडगार वारा आणि मातीचा सुगंध… पण याच सोबत एक संकटही सापांचा संकट. शेतकऱ्यांच्या पायात, घराच्या कोपऱ्यात गोठ्यात गवताच्या …