आताचा टेलर होता, आता खरा पिक्चर सुरू होणार! या तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात
Maharashtra Weather Update : मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर अधून मधून पैशाच्या सरी देखील पडत आहेत. अशातच समजा केळी पावसाच्या चाहुलीमुळे शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता …