Weather Alert : राज्यात हवामान बिघडले, या जिल्ह्यांना मोठा अलर्ट! होणार अवकाळी पाऊस
Weather Alert : सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसाचा जोरदार आगमन झालेला असून हवामान खात्याने पुन्हा एकदा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे कुठे …