राज्याच्या हवामान बदल; या जिल्ह्यात गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात हवामानाने नवा ओळख घेतला आहे. उष्णतेच्या तीव्र झाला आणि वादळाच्या इशाराने नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई सह राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या कहर …