मराठा आरक्षण बाबत मोठी बातमी! अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांना मोठें यश, आता एवढ्या मराठा बांधवांना मिळणार आरक्षण
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उभारलेले आंदोलनात मोठी घडामोडी घडली असून, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढायला मोठे यश मिळाला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या न्या. संदीप शिंदे समितीने …