राज्यात मोठा हवामान अंदाज; या सात जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली …